Tag: पंढरीचा पॅटर्न आता साई दरबारी

नववर्षानिमित्ताने साईबाबा संस्थानकडून सर्व सामान्य साईभक्तांना अनोखी भेट !

शिर्डी । झुंजार न्यूज साईबाबा संस्थानने नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांना अनोखी भेट दिलीय. तासनतास रांगेत उभं राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य साईभक्त जोडीला १ जानेवारीपासून साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभं…