परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क -ना.विखे पाटील
जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन अहिल्यानगर । झुंझार न्यूज मध्यपूर्व व आखाती प्रदेशात ** निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरीकांशी संपर्क साधण्यात आला असून, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय…
