डिग्रस गावात साखळी पद्धतीने टाकला दरोडा , परिसरात घबराटीचे वातावरण !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात २३ जुलै रोजी रात्री एक ते दोन च्या सुमारास चोरट्यांनी साखळी पद्धतीने दरोडा टाकला आहे, सदर दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता…
