पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देत ३३७ सायकलस्वार पंढरीच्या वाटेवर; ‘रॉयल राईड्स’ सायकल वारीचे लोणीत जंगी स्वागत!
आश्वी । झुंझार न्यूज “चला सायकल चालवूया, आरोग्य जपूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया” हा उदात्त सामाजिक संदेश घेऊन नाशिक येथील ‘रॉयल राईड्स नाशिक सायकलिंग क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक…
