Tag: पाथरे बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘बुद्ध विहार’ लोकार्पण सोहळा व प्रबोधन पर्वाचे आयोजन

पाथरे बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘बुद्ध विहार’ लोकार्पण सोहळा व प्रबोधन पर्वाचे आयोजन

पाथरे । झुंझार न्यूज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून पाथरे बुद्रुक (ता. राहाता) येथे विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे…