पानोडी येथील ठाकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संप्रन्न झाला !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ठाकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते संप्रन्न झाला .…
