पानोडी येथील स्व. थोरात संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड; ६८ लाख १६ हजारांचे रिबेट सभासदांच्या खात्यावर जमा!
स्वर्गीय शिवाजीराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या ३०० सभासदांना प्रतिलिटर ५ रुपये २० पैसे लाभ; दूध संघ, संस्था, अनामत व चढ-उतार निधीचा लाभ आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी…
