पारदर्शक व्यवहारात अव्वल असलेल्या अश्विनी पतसंस्थेकडून पत्रकारांचा गौरव
◻️ आश्वी खुर्द शाखेत ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पंतसस्था क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभारामुळे नावलौकिक मिळवलेल्या अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘पत्रकार दिना’चे…
