पेपरफुटी प्रकरणी सरकारने दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी !
आमदार बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत आग्रही मागणी संगमनेर । झुंजार न्यूज सध्या अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटी सारख्या गंभीर घटना घडत असून त्या अत्यंत गंभीर व दखलपात्र आहे. त्यामुळे पेपर फुटी…
