प्रजासत्ताक अमृत गौरव समितीच्या ‘कलारत्न’ पुरस्काराने प्रसाद भागवत सन्मानित
◻️दाढ बुद्रुकच्या तरुणाने मराठी चित्रपट सृष्टीत दिलेल्या योगदानाचा गौरव आश्वी l झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील रहिवासी आणि मराठी चित्रपट सृष्टीत विविध भूमिकासह दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल…
