नाशिक-पुणे मार्गावर ‘शिवाई’ बस धावणार , प्रवाशांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली !
नाशिक । झुंजार न्यूज राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे नाशिक विभागाकरीता दोन इलेक्ट्रिक बस प्राप्त झाल्या आहेत. नाशिक-पुणे मार्गावर या ‘शिवाई’ बस धावणार असून, प्रवाशांची अनेक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली…
