प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिलात सवलत द्यावी : आ . थोरात
नागपूर । झुंजार न्यूज ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी…
