Tag: बक्षीस मिळवा’ म्हणत ग्रामस्थांचा प्रशासनावर उपरोधिक प्रहार

गुहा-शिबलापूर रस्त्याची दयनीय अवस्था; ‘खड्डे वाचवा, बक्षीस मिळवा’ म्हणत ग्रामस्थांचा प्रशासनावर उपरोधिक प्रहार

आश्वी । झुंझार न्यूज गुहा ते शिबलापूर या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता प्रवाशांसाठी ‘अडचण नसून मोठा खोळंबा’ ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव…