बालपण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकालात झेंडा; एचएससी परीक्षेचा निकाल १०० टक्के
धनश्री जोरी ७३.३३ टक्क्यांसह विद्यालयात प्रथम; आयटी विषयात विद्यार्थ्यांची बाजी आश्वी । झुंझार न्यूज ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्था संचलित ‘बालपण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा…
