Tag: बालिका दिन व बालआनंद मेळावा संप्रन्न !

शेडगांव येथील थोरात विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व बालआनंद मेळावा संप्रन्न !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व बालआनंद मेळावा हे कार्यक्रम मोठया उत्सवात साजरे करण्यात आले.…