भगवान परमार्थाची प्राप्ती श्रवण मनान व हरिनाम कीर्तनातून होते : माधवदास महाराज राठी
जाखुरीत गगनगिरी महाराज अखंड हरि नाम सप्ताह शिवपुराण कथेत माधवदास महाराज राठी यांनी केला भक्तांना उपदेश संगमनेर । झुंजार न्यूज भगवान शिवशंकराचे वासतव्य काही मोजक्याच ठिकाणी आहे असे नाही तर…
