Tag: भाजपाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने ते आता मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार !

भाजपाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने ते आता मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार !

मुंबई l झुंजार न्यूज भाजपाच्या बैठकीतून झालेल्या ठरावात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलंय. ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे…