भिमा – कोरेगांव शौर्यदिना निमित्ताने प्रशासनाकडून जय्यत तयारी !
पुणे । झुंजार न्यूज कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला होत असलेल्या शौर्यदिनानिमित्त पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी 1 जानेवारीला राज्यातील अनेक बांधव तुळापूर येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यात…
