भुईकोटसाठी खरे प्रयत्न विखे पाटील यांचेच; लंकेनी श्रेय लाटण्याची स्टंटबाजी करू नये
दोन वर्षांचा घटनाक्रम आणि कागदपत्रे तपासा; केवळ MOU झाल्यानंतर श्रेय घेणे योग्य नाही – उपमहापौर धनंजय जाधव अहिल्यानगर । झुंझार न्यूज ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि भारतीय लष्कर…
