जनतेचे प्रेम हीच मोठी ताकद : बाळासाहेब थोरात
आपसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र या मंगळापुर येथील नागरिकांशी साधला संवाद संगमनेर l झुंजार न्यूज चाळीस वर्षाच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे. येथील सहकारी संस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था, बाजारपेठ चांगली…
