Tag: मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे

मंजुर हंडेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे 

कोपरगाव : झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणा-या मंजुर हंडेवाडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माधवराव गोसावी तर उपाध्यक्षपदी साहेबराव तिरसे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग…