मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घ्या – आ.थोरात यांची मागणी
संगमनेर । झुंजार न्यूज मराठा समाजात अनेक कुटुंबांची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण असून त्यांच्या आरक्षणाला इतर समाजाचाही पाठिंबा आहे. या आरक्षणासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे. यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे…
