महानगरपालिकेतील अभियंता परिमल निकम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर !
अहमदनगर । झुंजार न्यूज राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अहमदनगर शहरातील महानगरपालिकेतील अभियंता परिमल निकम यांना जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांचा…
