महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी रामदास आठवले शिर्डी व नगरमध्ये !
शिर्डी । झुंजार न्यूज केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि १० मे २०२४ रोजी शिर्डी व नगर येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ” कार्यकर्ता…
