महालक्ष्मी दूध उत्पादक संस्थेचा दीपावलीनिमित्त दूध उत्पादकांना ५ रुपये २५ पैसे रिबेट व किराणा फराळाचे वाटप
जादा दूध पुरवठा करणाऱ्या १० दूध उत्पादकांचा भव्य सत्कार; दत्तगिरी महाराज यांनी संस्थेच्या कार्याचे केले कौतुक आश्वी । झुंझार न्यूज दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या…
