मागील एक वर्षात संगमनेरची शांतता सुव्यवस्था बिघडली –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका आपण राज्यात अग्रगण्य बनवला. सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, याचबरोबर बंधू भावाचे वातावरण हे संगमनेर शहराचे वैशिष्ट्य होते. मात्र मागील एक…
