माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उंबरठ्यावर २३ ऑगस्टला प्रवेश होण्याची शक्यता !
शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघासाठी २०१९ च्या निवडणुकीत तगडी फाईट झाली आणि शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे चार लाखांहून अधिक मत घेत संसदेत पोहोचले. याच मतदारसंघातून लढण्यासाठी…
