Tag: मुंबईत ‘सत्याचा महामोर्चा’: लोकशाही वाचवण्यासाठी एल्गार!

मुंबईत ‘सत्याचा महामोर्चा’: लोकशाही वाचवण्यासाठी एल्गार!

मुंबई । झुंझार न्यूज मुंबईच्या रस्त्यावर ‘सत्याचा महामोर्चा’ काढून लाखो नागरिकांनी लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. महाराष्ट्रभरातून आलेल्या जनसमुदायामुळे हा मोर्चा ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांनी…