Tag: मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा : ‘ स्टोरीटेल ‘ ची सहा वर्षे !

मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा : ‘ स्टोरीटेल ‘ ची सहा वर्षे !

मुंबई । झुंजार न्यूज जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता…