यशात अनेकांचे योगदान आहे.पण आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी । झुंझार न्यूज कामगारांनी श्रध्दा आणि सबुरीने केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून, विश्वसाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आनंदचा क्षण तुमच्या सर्वाच्या जीवनात आला आहे.यशात अनेकांचे योगदान आहे.पण आता वाढलेल्या जबाबदारीची…
