Tag: यशोधन कार्यालय येथे जयंतीनिमित्त अभिवादन

स्व.विलासराव देशमुख हे सर्वसामान्य जनतेसाठी सतत काम करणारे नेते – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

यशोधन कार्यालय येथे जयंतीनिमित्त अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम केले. लातूर नंतर संगमनेरच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यांची व माजीमंत्री बाळासाहेब…