युतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराकरिता उद्या रामदास आठवले यांची नगरला सभा !
कर्जत । झुंजार न्यूज लोकसभा मतदारसंघातील भाजप-आर.पी.आय-शिवसेना- राष्ट्रवादी-मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास…
