रघुवीर खेडकर यांच्या पद्मश्री पुरस्काराने जिल्ह्याचा मोठा सन्मान– माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद क्षण संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्राच्या तमाशा या लोककलेसाठी आपले जीवन समर्पित करणारे रघुवीर खेडकर यांचा दिल्लीत पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी…
