रयत क्रांती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संगमनेरचे भिवा राणु सोन्नर यांची निवड !
संगमनेर । झुंजार न्यूज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखालील रयत क्रांती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संगमनेरचे भिवा राणु सोन्नर यांची नियुक्ती करण्यात आली या आशयाचे पत्र माजी मंत्री तथा…
