रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी पानिपतकार विश्वास पाटील यांचे संगमनेरमध्ये व्याख्यान
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे भव्य जयंती उत्सव व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
