Tag: राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना राजस्थान

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना राजस्थान, छत्तीसगड प्रमाणे बेरोजगार भत्ता द्या – सत्यजीत तांबे

मुंबई । झुंजार न्यूज राज्यातील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी, पदविका पूर्ण केलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्या सर्वांना रोजगार देणे शक्य नाही. बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी देशातील अनेक…