राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गटाचे पहिले शिबिर ३ व ४ जानेवारीला शिर्डीत !
शिर्डी । झुंजार न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गटाचे पहिले शिबिर, नवीन वर्षात ३ व ४ जानेवारीला, श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आले…
