राहाता बाजार समितीत परिवर्तन होणारच : आ.बाळासाहेब थोरात
कोल्हार येथे मतदार मेळावा संपन्न आ.निलेश लंके, माजी मंत्री बबनराव घोलप, मा.आ.डॉ तांबे यांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती शिर्डी : झुंजार न्यूज पूर्वीच्या काळी अत्यंत वैभवशील असलेला राहता तालुका…
