Tag: राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! प्राजक्त तनपुरेंची माघार

राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ! प्राजक्त तनपुरेंची माघार, शरद पवार गटाकडून गोविंदराव मोकाटे रिंगणात

राहुरी । झुंझार न्यूज राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे प्राजक्त…