Tag: रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी मंत्री पदाचा शपथ घेणार का ? उत्सूकता

23 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी नागपूरमध्ये मंत्री मंडळाचा शपथविधी !

मुंबई l झुंजार न्यूज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच…