रिपब्लिकन पक्ष ( गवई ) संगमनेर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब मोकळ यांची निवड !
संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुका अध्यक्षपदी खांडगाव येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बाळासाहेब सुखदेव मोकळ यांची निवड केली असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई…
