रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार यांना संरपच सेवा संघाचा राज्यस्तरिय समाजभूषण पुरस्कार
संगमनेर । झुंजार न्यूज केंद्रीय मंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर शहराध्यक्ष कैलासराव राजाराम कासार यांना संरपच सेवा संघाच्या वतीने नुकत्याचं समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले…
