रुपवते यांची अकोलेत सांगता सभा मोठ्या उत्साहात
नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती संगमनेर । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि. ११) संध्याकाळी थंडावल्या असून वंचित आघाडीकडून उत्कर्षा रुपवते यांनी अकोले तालुक्यात प्रचारार्थ पदयात्रा काढून सायंकाळी…
