Tag: रोजगारांच्या संधींमध्येही वाढ – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना, रोजगारांच्या संधींमध्येही वाढ : अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

शिर्डी । झुंजार न्यूज देशांतर्गत पर्यटनामध्ये अध्यात्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून संबंधित परिसराच्या विकासाला चालना मिळते. तसेच तेथील रोजगारांच्या संधीं मध्येही वाढ होते, असे मत अहमदनगर जिल्ह्यातील…