Tag: लोणीतील महसूल मंत्र्यांच्या शेतात बिबट्या कैद !

लोणीतील महसूल मंत्र्यांच्या शेतात बिबट्या कैद !

शिर्डी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शुक्रवारी महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाथरे रस्त्यावरील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. लोणी परिसरामध्ये गेल्या आठ-दहा वर्षात बिबट्यांची संख्या…