Tag: वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदा कधी होणार? – आमदार सत्यजीत तांबे यांचा सभागृहात सरकारला थेट सवाल.

वकिलांच्या सुरक्षेसाठी कायदा कधी होणार? – आमदार सत्यजीत तांबे यांचा सभागृहात सरकारला थेट सवाल.

राज्यातील वकिलांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी…