वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा : अत्याधुनिक ऊस संशोधन तंत्रज्ञानाचा अभ्यास
व्हीएसआय आणि ऑस्ट्रेलियन संशोधन संस्थांमध्ये तांत्रिक सहकार्याला चालना : माजी मंत्री बाळासाहेब थोरात मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योग अधिक आधुनिक, संशोधनाधारित व जागतिक स्पर्धात्मक बनविण्याच्या…
