तिरंगा रॅलीतून समृध्द, विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प -ना.विखे पाटील
अहील्यानगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग! संभाजीनगर । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम, समृध्द आणि विकसित…
