Tag: विकास वाकचौरे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड; सुगांव फाट्यावर सत्कार

विकास वाकचौरे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड; सुगांव फाट्यावर सत्कार

अकोले । झुंझार न्यूज अकोले तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे विकास नामदेव वाकचौरे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर (DPC) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे…