विखे यांच्या विरोधात संगमनेर मध्ये मराठा समाजाचे तीव्र निदर्शने !
परत जा परत जा म्हणून घोषणाबाजी ; शांतता प्रिय मराठा समाज आक्रमक संगमनेर । झुंजार न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू असून संगमनेर बस स्थानक परिसरात सत्ताधारी पक्षातील…
